‘हे’ बॉलिवूड कलाकार लग्न करुनही जोडीदारापासून राहतात वेगळे, ‘ड्रीम गर्ल’चे नावही यादीत, यामागचं नेमकं कारण काय?
Bollywood Couples Living Seperated : बॉलीवूडमध्ये अफेअर, लग्न, ब्रेकअप आणि घटस्फोट खूप सामान्य झाले आहेत. आजवर अनेक कलाकार मंडळींच्या घटस्फोटांची ...