‘बिग बॉस ओटीटी’ निरोप घेणार कळताच नव्या पर्वाची उत्सुकता, कधी सुरु होईल ‘बिग बॉस १८’?, सलमान खान हा शो होस्ट करणार का?
टेलिव्हिजनवरील सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो असण्याबरोबरच 'बिग बॉस' हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा रिॲलिटी शो ...