“चाहत्यांची नजर लागली अन्…”, व्हिडीओ शेअर करत ‘बिग बॉस’ फेम मराठी अभिनेत्रीने सांगितली व्यथा, म्हणाली, “मुलींच हे दुःख…”
बरेचदा बाहेर फिरायला जाताना वा एखाद्या कार्यक्रमाला जाताना छान दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण त्यात आडकाठी घालायला पिंपल्स, ...