Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेच्या सांगण्यावरुन ‘बिग बॉस’मधील ‘हा’ स्पर्धक घराबाहेर, निर्णय ऐकून प्रेक्षकही भडकले
‘बिग बॉस’च्या १७व्या सीझनमध्ये दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत आहेत. आतापर्यंत काही प्रसिद्ध स्पर्धकांनाही ‘बिग बॉस’च्या घराबाहेर जावं लागलं. इतकंच नव्हे ...