Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याचा साधेपणा, जमिनीवर बसून वृद्ध महिलेला स्वयंपाकात मदत केली अन्…; चाहत्यांकडून कौतुक
मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात ‘आपला माणूस’ म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करणारा मराठमोळा कलाकार म्हणजे शिव ठाकरे. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे ...