‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वासाठी चाहत्यांसह जुने स्पर्धकही उत्सुक, रितेश देशमुखचा ‘लय भारी’ स्वॅग पाहून म्हणाले, “खरा चेहरा…”
'बिग बॉस' म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर अवघ्या जगभरात बोलबाला असलेला मनोरंजनाचा खास कार्यक्रम, छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमात बिग बॉसचे ...