अजूनही भारती सिंहला पांडा, गेंडी म्हणून हिणवतात लोक, अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “ते बोलतात तेव्हा…”
भारती सिंह नेहमीच तिच्या चाहत्यांबरोबर धमाल-मस्ती करताना दिसते. अनेकदा ती तिच्या मैत्रिणींबरोबर गमतीच्या मूडमध्ये धमाल करताना दिसते. पण अलीकडेच भारतीने ...