“जाडी मारेल याला, किती बारीक आहे हा”, हर्ष लिंबाचियाबरोबर लग्न केल्यानंतर भारती सिंहला मिळालेले टोमणे, नवऱ्याला म्हणाले, “कमावती बायको आहे”
Bharti singh Haarsh Limbachiyaa : कॉमेडियन भारती सिंह हिने २०१७ मध्ये लेखक हर्ष लिंबाचियाशी लग्न केले. ती नेहमीच शरीराने जड ...
