“खासगी आयुष्य चव्हाट्यावर का आणता?”, साखरपुड्याच्या दीड वर्षांनंतर लग्न मोडल्यावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले, “लग्न म्हणजे खेळ…”
अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केलेल्या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक ...