संध्याकाळी दारात दिवा लावता का?, किती वाजता दिवा लावणं अधिक फायदेशीर?, त्याची योग्य पद्धत व दिशा कोणती हेही जाणून घ्या…
हिंदू धर्मात दिवा लावण्याला खूप महत्त्व आहे. पूजा व धार्मिक विधींव्यतिरिक्त, अनेक सणांनाही घरात दिवे लावले जातात. दिवा तेवत राहण्याचा ...