“कांदा विकून बाबा शाळेची फी भरणार होते पण…”, पावसात कांदा वाहून जाताच शेतकऱ्याच्या लेकीचा भावुक व्हिडीओ, स्वप्न पाहिलेली आणि…
Beed Farmer News : सध्या महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. काही ठिकाणी तर पावसाने केलेल्या कहरने अनेकांचे नुकसान झाले ...