रितेश देशमुखच्या ‘वेड’चा रेकॉर्ड मोडीत काढत ‘बाईपण भारी देवा’ची भरघोस कमाई, ३० दिवसांत कमावले इतके कोटी
शर्यतीच्या जगात टिकाव लागण्यासाठी गरज असते उत्कृष्ट कामगिरीची. आपल्या उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नवीन रेकॉर्डस् मोडण्याचा विढा उचलला ...