“प्रत्येक गोष्ट धर्माकडे…”, चिन्मय मांडलेकरच्या मुलाच्या नावावरुन झालेल्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेने मांडलं मत, म्हणाला, “त्याला विरोध करायला…”
अभिनेता, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर त्यांच्या मुलाच्या नावावरुन ट्रोल झाला असल्याचं पाहायला मिळालं. या ट्रोलिंगला उत्तर देत चिन्मयने सडेतोड भाष्यही केलं. ...