“दादर पोलीस स्टेशनमध्ये…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला लोकल ट्रेनमध्ये मिळालेल्या वाईट वागणुकीची पोलिसांनी घेतली दखल, म्हणाली, “मॅसेज, कॉल्स करुन…”
लोकप्रिय मराठी मालिकांमधून अभिनेत्री अश्विनी कासार घराघरांत पोहोचली. आजवर अश्विनीने तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अनेक ट्रेंडिंग रीलवरही अभिनेत्री ...