ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान, शरद पवारांच्या हस्ते सन्मान
अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांतून, नाटकांतून विविध भूमिका साकारुन ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत ...