Bigg Boss Marathi : “स्वतःला काय समजता?”, आर्याने नियम तोडल्याने रितेश देशमुखचा पारा चढला, म्हणाला, “जाणून बुजून…”
'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वातील भाऊच्या धक्क्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात. हा भाऊचा धक्का अभिनेता रितेश देशमुख होस्ट करताना ...