“एकाच वर्गात असताना…”, ‘अप्पी आमची…’मधल्या अर्जुनची खऱ्या आयुष्यात आहे फिल्मी लव्हस्टोरी, म्हणाला, “ती नाशिकची आणि…”
'झी मराठी' वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. बऱ्याच वर्षांपासून सुरु असलेल्या या मालिकेत अचानक सात ...