मनाचा मोठेपणा! अरिजित सिंगच्या हॉटेलमध्ये सर्वसामांन्यांना इतक्या रुपयांत पोटभर जेवण, गायकाच्या निर्णयाचं कौतुक
Arijit Singh : बॉलिवूड गायक अरिजित सिंग नेहमीच त्याच्या गायनामुळे चर्चेत राहिला आहे. त्याचा आवाज चाहत्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करण्यास कधीही ...