“कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू…”, वादग्रस्त विधानानंतर एआर रेहमानच स्पष्टीकरण, ट्रोल होताच बॉलिवूड मदतीला धावलं
ar rahman controversy : एआर रहमान अलीकडेच एका मुलाखतीत केलेल्या अडचणीने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गेल्या ८ वर्षांत त्याला बॉलिवूडमध्ये ...
