अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर काही तासांतच तेलंगणा हायकोर्टातून अटकपूर्व जामीन, मृत महिलेच्या कुटुंबाकडून तक्रार मागे?
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती. ‘पुष्पा २’च्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. या ...