लग्न लागताच मागितला घटस्फोट; नव्या मराठी मालिकेची घोषणा होताच प्रोमोने वेधलं लक्ष, कथेमध्ये काय नाविन्य असणार?
टीव्ही हे मनोरंजनाचे सक्षम माध्यम म्हणून ओळखले जाते. टीव्हीवरील मालिका या अनेकार्थाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत असतात. त्यामुळे प्रेक्षकांच्या आवडीनिवडीनुसार ...