अंकुश चौधरीचा उभारण्यात आला मेणाचा स्टॅच्यू, आनंदाने भारावून गेली बायको, फोटो पोस्ट करत म्हणाली, “अभिमानाचा क्षण…”
आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार म्हणजे अंकुश चौधरी. आजही अंकुश अनेक तरुणीच्या हृदयावर राज्य करतो. आजवर ...