पहिल्यांदा लेकीसाठी व्यक्त झाले वडील, अंकिता व्हिडीओ पाहून ढसाढसा रडली, म्हणाले, “बोलून दाखवलं नाही पण…”
कोकणात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अनेक चाकरमनी गणेशोत्सवासाठी कोकणात आले आहेत. कोकणातील गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच ...