“तुमच्यातल्या सकारात्मकतेला मिस करु”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अमृता देशमुखची भावुक पोस्ट, म्हणाली, ” सवयच नाही…”
Amruta Deshmukh Emotional Post : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये प्रसाद जवादे व अमृता देशमुख या जोडीची सर्वाधिक चर्चा रंगली. ...