भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘ठरलं तर मग’च्या कलाकारांचं सेटवरचं आयुष्य कसं?, अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनात मालिकांच महत्त्वाचं स्थान आहे. विशेषतः महिलावर्गात मालिकांची क्रेझ असलेली पाहायला मिळते. मालिकेच्या माध्यमातून ही कलाकार मंडळी घराघरात ...