‘ठरलं तर…’मधील अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील लेकाने त्याला दिलं गोड सरप्राइज, केलं असं काही की…; अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
'ठरलं तर मग' मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. 'स्टार प्रवाह'वर ही मालिका जेव्हापासून सुरु झाली तेव्हापासून या मालिकेला प्रेक्षक ...