ठरलेलं लग्न मोडलं, थेट घरी जाऊन लग्नाची मागणी घातली अन्…; अमीर हडकर यांची फिल्मीस्टाइल लव्हस्टोरी, म्हणाले, “तिने आधी नाही म्हटलं तेव्हा…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर, वनिता ...