“शक्तिमान, अलादीन, अलीबाबा अन्…”, अनंत अंबानीच्या लग्नावरुन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची खोचक पोस्ट, म्हणाला, “जॉन सिनाही आला आता…”
सध्या संपूर्ण देशभरात एकाच लग्न सोहळ्याची चर्चा सुरु आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकट्या लेकाचा लग्नसोहळा काल पार पडला. ...