एक दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर अखेर अल्लू अर्जुनची सुटका, बाहेर येताच मागितली माफी, म्हणाला, “मी कायद्याचे पालन…”
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या चांगलाच चर्चेत आहे. हैद्राबादच्या संध्या चित्रपटगृहात त्याच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमिअर शोदरम्यान एका महिलेचा मृत्यू ...