खाण्यापिण्यापासून मालिका पाहण्यापर्यंत, अल्का कुबल त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाईंचे पुरवतात लाड, म्हणालेल्या, “तेवढा विचार…”
गेली अनेक वर्ष आपल्या सहज आणि सुंदर अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. सुंदर, साथी, सोज्ज्वळ व ...