महिला दिनानिमित्त आलिया भट्टने लेकीने तयार केलेल्या गिफ्टचा फोटो केला शेअर, नेटकऱ्यांनी ठरवलं खोटं, म्हणाले, “वर्षाचीही मुलगी नाही आणि…”
आज ८ मार्च रोजी देशभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. सगळ्याच महिला हा दिवस खास असल्यासारखा साजरा करताना ...