“चालत्या गाडीतून…”, गाडीबाहेर डोकं काढताच ‘पुन्हा कर्तव्य…’ मालिकेतील अभिनेत्रीला चाहत्यांचा सल्ला, उत्तर देत म्हणाली, “शूटिंग करताना…”
कलाकार म्हटलं की त्यांना ट्रोलिंगचा सामना हा करावाच लागतो. अनेकदा त्यांचे चाहते कलाकारांचे कौतुक करताना दिसतात तर काही वेळा ते ...