अजूनही रेल्वेमध्ये नोकरी करत होते अक्षया देवधरचे वडील, फोटो पोस्ट करत म्हणाली, “चाळीस वर्ष नोकरी केली आणि…”
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर. या मालिकेतील पाठक बाई या भूमिकेमुळे अक्षयाला विशेष लोकप्रियता मिळाली ...