Video : असं आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे नवीन घर, घरात स्वामी समर्थ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, नावाच्या अनोख्या पाटीनेही वेधलं लक्ष
मुंबईत घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण मेहनतदेखील घेत असतो आणि अशीच मेहनत घेत एका ...