संकर्षण कऱ्हाडेच्या ‘या’ नाटकाला नाट्यपरिषदेचे तीन पुरस्कार, अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, “अनेक प्रयोग…”
लेखक, कवी, अभिनेता व दिग्दर्शक अशा चारही क्षेत्रात मुशाफिरी करणारा संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा कलाकार आहे. नाटक, मालिका, ...