पावसात एकटाच बाईक राईडला गेला नवरा, व्हिडीओ पाहिल्यानंतर शिवानी सुर्वेला आला राग, म्हणाली, “मी तुला नको म्हटलं आणि…”
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी म्हणजे शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे. शिवानी व अजिंक्य बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत ...