“हिचं ऍक्सिडंट का होत नाही”, निगेटिव्ह प्रतिक्रियांबाबत ऐश्वर्या नारकरांचं भाष्य चर्चेत, म्हणाल्या, “प्रेक्षकांच्या डोक्यात…”
'झी मराठी' वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आलेल्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या ...