“कॅन्सर होण्याची शक्यता”, ऐश्वर्या नारकरांनी जेवण बनवतानाचा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्याचा सल्ला, म्हणाल्या, “मी आता…”
नव्वदीच्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अभिनयकौशल्याने व त्यांच्या सौंदर्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मराठी मालिका, ...