Video : आईला हाताला दुखापत झालेली लेकीला सहन होईना, ऐश्वर्या बच्चनला सावरताना दिसली आराध्या, रेट कार्पेडवरील व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूड सिनेसृष्टीतील आई-मुलीच्या जोड्या या नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडमधील अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिची लेक आराध्या बच्चन नेहमीच कोणत्या ना ...