खऱ्या आयुष्यातही बाप लेकाची केमिस्ट्री रंगणार आता मोठ्या पडद्यावरही, जॉनी लिव्हर – जेसी लिव्हर ‘अफलातून’ चित्रपटातून येणार समोर
‘अफलातून’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला एकत्र प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळतंय हे आमच्यासाठी आनंददायी असल्याचंही दोघांनीही म्हटलंय.