अभिनेत्री जया प्रदा यांना अटक करण्यासाठी UP पोलिसांची टीम तैनात, मुंबई-दिल्लीमध्ये शोधमोहीम सुरु, नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेश रामपूर पोलीस बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदाचा शोध घेत आहेत. खासदार-आमदार न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होतं. याबरोबरचं ...