Video : रिक्षाने प्रवास करताना अपघात, दुखापत होऊनही आईने अमृता खानविलकरला सांगितलंच नाही, रुग्णालयात गेली अन्…
मराठी सिनेसृष्टीतील काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अमृता खानविलकर. आपल्या अभिनयाने अमृताने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच अमृता ...