प्राजक्ता माळी प्रकरणी धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया का दिली नाही?, सुप्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मंत्री महोदय म्हणून…”
भाजप आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांची ...