“एका मुलीचे वडील असणं…”, लेकीबाबत अभिषेक बच्चनने व्यक्त केल्या भावना, वडील अमिताभ यांच्यासमोर भावूकही झाला अन्…
Abhishek Bachchan Talks About Daughter : ऐश्वर्या राय बच्चनबरोबर लग्नाच्या अफवांदरम्यान अभिषेक बच्चनने आपली मुलगी आराध्याबद्दल केलेलं एक सुंदर असं ...