अभिषेक-ऐश्वर्या पुन्हा दिसले एकत्र, नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करुन भारतात परतले, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन व अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियारवर व्हायरल होताना दिसत आहेत. दोघेही ...