Video : स्वत:च्या शेतात रमला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, नांगरणी करतानाचा व्हिडीओ समोर, साधेपणाचं कौतुक
आपल्या विनोदी अंदाजात प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणारे कलाकार नेहमीच प्रेक्षकांच्या आठवणीत आणि स्मरणात राहतात. या आठवणीत राहणाऱ्या कलाकारांच्या यादीत असलेले ...