“माझी अशी इच्छा आहे की…”, देओल कुटुंबातील सुप्रसिद्ध अभिनेता स्वतःलाच म्हणत आहे पॉर्नस्टार, म्हणाला, “मी स्वतः एक…”
देओल कुटुंबातील अभिनेता अभय देओल हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. अभयने त्याच्या चित्रपट कारकिर्दीत 'देव डी'सारख्या अनेक चित्रपटांमधून ...