Bigg Boss 17 : “आम्ही आता वैतागलो आहोत…”, अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यातील भांडणं बॉलिवूडलाही पटेना, अभिनेत्री म्हणाली “वाईट वाटतं की…”
'बिग बॉस १७'मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे व पती विकी जैन यांना या शोमध्ये एकत्र आल्याचे पाहून चाहत्यांना खूपच आनंद झाला ...