“बंधनात अडकत असले तरी…”, ‘कन्यादान’ फेम अभिनेत्रीच्या Bride To Be पार्टीचे फोटो आले समोर, मित्र मैत्रिणींसह धमाल केली अन्…
छोट्या पडद्यावरील ‘कन्यादान’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता बने. मालिकेत वृंदा ही भूमिका साकारत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले ...