Filmfare Awards 2024 Winner : आलिया-रणबीर ठरले यंदाच्या ‘फिल्मफेअर’चे मानकरी, तर ’12th Fail’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, वाचा संपूर्ण यादी
हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय व मनाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड्स. यंदाचा ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’ सोहळा गुजरातमधील गांधीनगरमध्ये पार पडला. ...